शब्दक्रमणिका
Absolute, Unaffected
अबाधित
Absolute, Undoubted
निरपवाद
Absolutely
परिपूर्णतया
Absolution
दोष मुक्ति, पापमोचन
Absolve
(दोष, पाप, जबाबदारी इत्यादींतून) मुक्त करणे
Absolved
–मुक्त
Absorb
मग्न असणे, शोषणे, समावेशन करणे, सामावून घेणे
Absorb, Assimilate, Assimilation
आत्मसात करणे
Absorb, Imbibe, Suck
शोषून घेणे
Absorbed
शोषून घेतलेला, सामावून घेतलेला
Absorbed, Engrossed
मग्न
Absorbent
सामावून घेणारा
Absorbent, Absorber
शोषक

