Above-cited, Above-quoted
उपरोद्धृत, वर उध्दृत केलेला
उपरोद्धृत, वर उध्दृत केलेला
वर दिलेला
उपरोल्लिखित
वर उल्लेखलेला
उपरिनामित
वर नमूद केलेला
उपरिनिर्दिष्ट, वर निर्देशलेला
उपरोक्त, उपर्युक्त
वर लिहिलेला
उपरिलिखित
घर्षण करणे
घासणे
घर्षित द्रव्य, घर्षित स्थान
खरचटणे
घर्षण
घर्षक द्रव्य, घासण, घासणी
संक्षेपणे
परदेशात
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725