Placid
निश्चल, सौम्य
निश्चल, सौम्य
Plagiary n. वाङ्मयचौर्य
प्लेग (पु.), v.t. सतावणे, त्रास देणे
(an extensive open field) मैदान (न.), माळ (पु.), adj. १ (downright straightforward) सरळ २ (clear) स्पष्ट ३ (not hightly seasoned, simple) यथातथा, साधा ४ (without obscurity) खुला cf. Apparent ५ (obvious) उघड ६ (flat, even) सपाट ७ (candid) निष्कपट
Plaintiff
साधे कापड (न.)
साधे अन्न (न.)
स्पष्टपणे
१ साधेपणा (पु.) २ सरळपणा (पु.)
साधे कथन (न.)
वादपत्र (न.) cf. Application
वादी (सा.)
स्पष्ट शब्द (पु.अ.व.)
१ योजना (स्त्री.) २ मानचित्र (न.) ३ नकाशा (पु.), v.t. १ योजना आखणे २ नकाशा तयार करणे
१ (level surface) समतल (न.) २ (an aeroplane) विमान (न.) ३ रंधा (पु.), adj. समतल, सपाट, v.t. १ समतल करणे, सपाट करणे २ रंधा मारणे
ग्रह (पु.)
फलकयंत्र (न.)
खगोलदर्शनागार (न.)
योजनांतर्गत खर्च (पु.)
क्षेत्रमापी (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725