Personation
१ Law तोतयेगिरी (स्त्री.) २ सोंग घेणे (न.)
१ Law तोतयेगिरी (स्त्री.) २ सोंग घेणे (न.)
प्राधिकारी व्यक्ति (स्त्री.)
कर्मचारीवर्ग (पु.)
आस्थापना अधिकारी (सा.)
१ यथादर्शन (न.), सम्यक् दर्शन (न.) २ चौकट (स्त्री.) ३ परिप्रेक्ष्य (न.)
१ घाम (पु.) २ स्वेदन (न.)
घाम येणे
मन वळवणे
१ मनवळवणी (स्त्री.) २ धर्ममत (न.)
मनवळावू, समजूत पटेल असा
मनवळावू रीतीने
१ अतिधीट २ चुणचुणीत
--शी संबंधित असणे
हटवादी
Pertinacity n.हटवादा
१ समयोचितता (स्त्री.) २ सुसंबद्धता (स्त्री.) ३ समर्पकता (स्त्री.)
१ समयोचित २ सुसंबद्ध cf.Relevant ३ समर्पक
१ क्षुब्ध करणे, खळबळ उडवणे २ मन:क्षोभ करणे
क्षुब्धता (स्त्री.), खळबळ (स्त्री.)
१ लक्षपूर्वक वाचन (न.) २ अवलोकन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725