Lineal consanguinity
एकरेषीय रक्तसंबंध (पु.)
एकरेषीय रक्तसंबंध (पु.)
वंशपरंपरा (स्त्री.)
वंशपरंपरेने, वंशानुक्रमाने
रेषाकृति, रेखाकृति, रेखीय
अस्तर लावलेला
पक्की विहीर (स्त्री.)
तारमार्ग तंत्री (पु.)
१ तागाचे कापड (न.), सणाचे कापड (न.) २ कापसाचे कापड (न.) ३ लिनन (न.)
वस्त्र विभाग (पु.)
वस्त्रपाल (पु.)
१ उतारु जहाज (न.) २ टपालीविमान (न.)
१ (to stay long) रेंगाळणे २ (to proceed sluggishly) रखडणे ३ (to protract to draw out) लांबणीवर टाकणे
जनभाषा (स्त्री.)
१ बहुभाषाभिज्ञ (सा.) २ भाषाशास्त्रज्ञ (सा.)
भाषाशास्त्र (न.)
लिनिमेंट (न.)
१ अस्तर (न.) २ पंक्तीबंधन (न.)
१ कडी (स्त्री.) २ दुवा (पु.), v.t. १ जोडणे २ दुवा जोडणे
जोडलेली फाईल (स्त्री.), संबद्ध फाईल (स्त्री.)
जोडणे (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725