Lighten
१ प्रकाशित करणे २ हलका करणे
१ प्रकाशित करणे २ हलका करणे
१ ज्वालक (पु.), चकमक (स्त्री.) २ (a large boat mainly used in loading or unloading vessels) पडाव (पु.)
(price paid for unloading) उतरणावळ (स्त्री.)
१ पायसूट २ चपळ
दीपगृह (न.)
चपळ पायदळ (न.)
१ उजेड (पु.) २ दिवाबत्ती (स्त्री.) ३ प्रकाशयोजना (स्त्री.)
१ हळूच २ चपळतेने ३ वरवर ४ सहज ५ बेफिकिरीने
वीज (स्त्री.), तडित (स्त्री.)
प्रकाशनौका (स्त्री.)
अल्पोपाहार (पु.)
१ आवडणे२ इच्छिणे, इच्छ असणे n. ( use.pl.) आवड adj. १ (similar )समान २ तुल्य, सदृश, सम, सारखा adv. -प्रमाणे, बरोबर, -वजा
शक्यता (स्त्री.), संभाव्यता (स्त्री.), संभव (पु.)
संभाव्यता (स्त्री.)
१ संभाव्य संभवनीय cf. possible २ जोगा, -सारखा adv. बहुधा, बहुतकरुन, संभाव्यतः
सारखेपणा (पु.), सादृश्य (न.), साम्य (न.)
तसेच, त्याचप्रमाणे
आवड (स्त्री.)
१ गान्न (न.), अंग (न.), अवयव (पु.) २ शाखा (स्त्री.)
चुना लावणे, n.१ लिंबाचे झाड (न.) २ लिंबू (न.) ३चुना (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725