Enterprising
साहसी, धाडसी
साहसी, धाडसी
१ (अर्ज वगैरे) विचारार्थ, स्वीकारणे, (प्रस्ताव वगैरे) विचारार्थ घेणे २ आतिथ्य करणे ३ करमणूक करणे
करमणुकीचा
१ करमणूक (स्त्री.) २ स्वीकार (पु.) ३ आतिथ्य (न.)
करमणूक कर (पु.)
अधिकारपद ग्रहण करणे
सिंहासनावर बसवणे
उत्साहित करणे, उत्साहित होणे
उत्साह (पु.)
उत्साहयुक्त, उत्साही
भुरळ पाडणे
भुरळ (स्त्री.)
भुरळ पाडणारा (पु.)
भुरळ पाडणारा
समग्र
समग्रपणे
समग्रता (स्त्री.)
१ नाव देणे २ हक्क देणे (to be enlitled to चा हक्क असणे, -चा हक्कदार असणे)
१ नावाचा २ हक्कदार असणारा, हक्क असलेला
१ अस्तित्व (न.) २ (a real substance) वस्तु (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725