Enrich
१ संपन्न करणे, समृद्ध करणे २ शोभिवंत करणे
१ संपन्न करणे, समृद्ध करणे २ शोभिवंत करणे
संपन्नता (स्त्री.), समृद्धि (स्त्री.)
Enroll v.t. पटावर नाव नोंदणे
नाव नोंदलेला
नावनोंदणी (स्त्री.)
(on the way)मार्गावर
गुलाम करणे
जाळ्यात पकडणे
(नंतर) घडणे, (नंतर) होणे
आगामी
आगामी वर्ष (न.)
१ सुनिश्चित करणे २ (to make sure) खात्री करुन घेणे
१ मुळे ओढवणे, मुळे भाग पडणे २ Law (to settle inalienably on a person and his descendants or a certain line of dececdants) दायक्रमनिर्देशन करणे
दायक्रमनिर्देशन (न.)
गुंतवणे, गोवणे
गुंतागुंत (स्त्री.), गोवणूक (स्त्री.)
१ प्रवेश करणे २ नोंद करणे ३ सामील होणे ४ (as contracts, etc.with into) (करार वगैरे) करणे
(typhoid fever) आंत्रज्वर (पु.), adj आंत्रिक
आंत्रदाह (पु.)
१ साहसी उपक्रम (पु.) २ साहस (न.), धाडस (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725