Convenience
१ सोय (स्त्री.) २ Law सौकर्य (न.)
१ सोय (स्त्री.) २ Law सौकर्य (न.)
सोईस्कर
सोईप्रमाणे, सोईस्करपणे
कॉन्व्हेंट (न.)
१ संकेत (पु.) cf. Usage २ अधिवेशन (न.) ३ (an agreement) करार (पु.) ४ (any temporary treaty) अभिसंधि (पु.) cf. Treaty
संकेतमान्य, संकेतानुसारी
संकेतबद्ध करणे
संकेतमान्य विधि (पु.)
संकेतमान्य चिन्ह (न.)
कॉन्व्हेंट शाळा (स्त्री.)
एककेंद्राभिमुख करणे, एककेंद्राभिमुख होणे
एककेंद्राभिमुखता (स्त्री.)
१ अभिज्ञ २ सुपरिचित
संभाषण (न.)
संभाषण करणे, n.Math.व्यत्यास (पु.), adj (acting oppositely)व्यस्त, उलट
व्यस्तपणे, उलटपक्षी
१ रुपांतर (न.), रुपांतरण (न.) २ परिवर्तन (न.) ३ धर्मांतर (न.)
१ रुपांतर करणे २ परिवर्तन करणे ३ (to change from one belief or religion to another)चे धर्मांतर करणे, n. धर्मांतरित व्यक्ती (स्त्री.)
१ रुपांतरित २ परिवर्तित ३ धर्मांतरित
रुपांतरित रजा (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725