Colletotrichum camelliae (brown blight of tea)
कोलेटोट्रायकम कॅमेली (चहावरील तपकिरी करपा)
कोलेटोट्रायकम कॅमेली (चहावरील तपकिरी करपा)
कोलेटोट्रायकम कॅप्सिसी (मिरचीवरील क्षतादि रोग)
कोलेटोट्रायकम कॅप्सिसी (चवळीवरील कोलता रोग चवळीवरील प्ररोह रोग)
कोलेटोट्रायकम कॅप्सिसी (कुळिथावरील कोलता रोग किंवा प्ररोह रोग हुलग्यावरील कोलता रोग किंवा प्ररोह रोग)
कोलेटोट्रायकम कॅप्सिसी (बटाट्यावरील कुजव्या प्ररोह आणि करप्या रोगाचे जंतू)
कोलेटोट्रायकम कॅप्सिसी (रानशेवरीवरील करप्यारोग जंतू)
कोलेटोट्रायकम कॅप्सिसी (हळदीवरील ठिपक्या रोगजंतू)
कोलेटोट्रायकम कटेच्यू (पोफळीवरील क्षतादि रोगजंतू)
कोलेटोट्रायकम कॉफीॲनम (कॉफीवरील कोलता रोगजंतू)
१ (as wither tip of citrus) कोलेटोट्रायकम ग्लोएस्पोरायोडीस (लिंबवर्गीय झाडांवरील शेंडे सुकव्या रोगाचे जंतू २ (as anthracnose of mango) कोलेटोट्रायकम ग्लोएस्पोरायोडीस (आंब्यावरील क्षतादि रोगजंतू)
कोलेटोट्रायकम ग्रॅमिनी कोम (जॉन्सन गवत ज्वारी व सुदान गवत यावरील ठिपक्या रोगाचे जंतू)
कोलेटोट्रायकम इंडिकम (कपाशीवरील क्षतादि रोग)
कोलेटोट्रायकम लिंडेमूथिॲनम (घेवडा आणि मटकी यांवरील क्षतादि रोगजंतू)
कोलेटोट्रायकम नेकॅटर (मिऱ्यांवरील क्षतादि रोगजंतू)
n. कोलॉइड (न.) कलिल (न.)
adj. कोलॉइडी कलिल-
कोलॉइडी पदार्थ कलिल पदार्थ
कोलॉइडी मर्यादा कलिल मर्यादा
कोलॉइडी मृदा कलिल मृदा
मिश्र डांबरी मृदा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725