clutch pedal
क्लच पेडल ग्राभ पदक
क्लच पेडल ग्राभ पदक
क्लच प्लेट ग्राभ तबकडी
क्लच स्प्रिंग ग्राभ ताण
क्लच योकक्लच युग ग्राभ युग
साकळलेले प्रथिन
n. साकळणे (न.) (दुधाचे)
कोळशाची राख
डांबर (न.)
adj. जाडेभरडे खडबडीत
जाड वाळू
जाडीभरडी मृदा
१ जाडाभरडा पोत जाड पोत २ ठोकळ पोत
जाडाभरडा वाण जाडाभरडा प्रकार
किनारी हवामान
n. १ आवरण (न.) २ (प्राण्यांची) त्वचा (स्त्री.) ३ लेप (पु.)
त्वचावर्ण (पु.) त्वचारंग (पु.)
n. कणीस (न.)
n. टोळ (पु.) cf. boulder
फरसबंदी दगड
n. कॉक्सिडिऑसिस (न.) (रक्ती आव)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725