it means that
याचा अर्थ असा आहे की
याचा अर्थ असा आहे की
........ करणे इष्ट समजले गेले
त्रस्त कुटुंबांचे हाल कमी करण्याच्या दृष्टीने हे काम त्वरेने हाती घेण्याबद्दल जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त ह्यांना सूचना देण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील संबंधित कायदेशीर तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचे काम कार्यकारी आदेश काढून सुरू करावे लागेल.
त्यामुळे सेवेत खंड पडला असे होणार नाही
म्हणून, ह्या प्रस्तावाचा एक विशेष बाब म्हणून विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.
रुजू होण्याची तारीख
रुजू झाल्याचे प्रतिवेदन
पदग्रहण अवधि, रुजू होण्यासाठी (देण्यात येणारा) अवधि
संयुक्त संवर्ग
दिवाणी सहन्यायाधीश व न्याय दंडाधिकारी
कृषि सहसंचालक
शिक्षण सहसंचालक
संयुक्त जबाबदारी
सहसचिव
दौऱ्यावर असतानाचा प्रवास
बदलीमुळे प्रवास
न्यायाधीश
न्यायालयीन चौकशी
न्याय्य आणि वाजवी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725