in the course of
-च्या ओघात
-च्या ओघात
कर्तव्य करीत असताना
१ –च्या विवेकाधीन २ –च्या विवेकाधिकारात
असे झाल्यास
-चा वापर करून
-चा वापर करून किंवा तसा वापर करण्याचे अभिप्रेत असताना
सुरुवातीला, प्रथमतः, पहिल्याप्रथम
प्रथमतः
प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने
संदर्भाधीन पत्रात
वर उल्लेख केलेल्या वस्तुस्थितीवरून
विधि व न्याय विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलेली परिस्थिती व त्या विभागाच्या टिप्पणीत मांडलेले विचार लक्षात घेऊन त्या टिप्पणीच्या परिच्छेद ११ मधील प्रस्ताव समितीने मान्य केला.
नजीकच्या भविष्यकाळात
राज्य सरकारच्या मते, राज्य शासनाच्या मते
-च्या सामान्य क्रमात
व्यवहाराच्या सामान्य क्रमात, धंद्याच्या सामान्य क्रमात, कामकाजाच्या/कामाच्या सामान्य क्रमात
-च्या समक्ष, -च्या उपस्थितीत
लोकहितार्थ, सार्वजनिक हितासाठी
यासंबंधात
-चे प्रमाण म्हणून
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725