Avail
१ उपयोग करुन घेणे, फायदा करुन घेणे २ (to be of value or help) उपयोगी पडणे n. १ उपयोग (पु.) २ फायदा (पु.)
१ उपयोग करुन घेणे, फायदा करुन घेणे २ (to be of value or help) उपयोगी पडणे n. १ उपयोग (पु.) २ फायदा (पु.)
उपलब्धता (स्त्री.)
उपलब्ध
उपलब्ध सत्ता (स्त्री.)
उपलब्ध भांडवल (न.)
अवधाव (पु.)
लालसा (स्त्री.)
लालची, अतिलोभी
बदला घेणे, n. बदला (पु.)
मार्ग (पु.)
१ ठासून सांगणे cf. Affirm २ Law दृढ कथन करणे
सरासरी (स्त्री.) adj. १ सरासरी २ साधारण
सरासरी मिळकत (स्त्री.) सरासरी आय (पु.)
सरासरी वेतन (न.)
सरासरी प्राप्ति (स्त्री.)
सरासरी किंमत (स्त्री.)
सरासरी उत्पन्न (न.)
१ ठाम विधान (न.) २ Law दृढ कथन (न.)
विमुख
१ विमुखता (स्त्री.) २ (strong dislike) तिट्कारा (पु.) ३ (antipathy) सहजवैर (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725