confession
n. १ कबुली (स्त्री.) २ Law कबुली जबाब (पु.) ३ पापोच्चारण विधि (पु.)
n. १ कबुली (स्त्री.) २ Law कबुली जबाब (पु.) ३ पापोच्चारण विधि (पु.)
n. घाटणी (स्त्री.), जडणघडण (स्त्री.), समाकृति (स्त्री.)
v. t. अधिहरण करणे, सरकारजमा करणे cf. attach
n. अधिहरण (न.), सरकारजमा करणे (न.), सरकारजमा होणे (न.)
संघर्ष परिहार
संघर्ष व्यवस्थापन
संघर्ष संयतन
हितसंबंधातील संघर्ष
विधि संघर्ष, कायद्यांतील संघर्ष
निष्ठांचा संघर्ष
संघर्ष समाप्ति
v. i. १ संघर्ष होणे २ विरोध असणे n. १ संघर्ष (पु.) २ विरोध (पु.)
n. प्रस्थापित अनुगामी (सा.)
n. अनुगामिता (स्त्री.), अनुसारिता (स्त्री.)
आव्हानात्मक धोरण
n. १ समोरासमोर आणणे (न.) २ (in criminal law, act of setting a witness face to face with the prisoner) रुजू मुकाबला (पु.)
व्हिएन्ना परिषद (नेपोलियन बोनापार्टच्या पिछेहाटीनंतर युरोपच्या पुनर्रचनेसाठी व्हिएन्ना येथे सप्टेंबर १८१४ ते जुलै १८१५ या काळात भरलेली आंतरराष्ट्रीय परिषद)
n. १ अमेरिकन संघराज्याचे विधानमंडळ (न.) २ परिषद (स्त्री.) (as in : Congress of Vienna व्हिएन्ना परिषद) ३ संमेलन (न.) ४ काँग्रेस पक्ष (पु.)
n. १ काँग्रेसपक्ष सदस्य (सा.) २ अमेरिकेच्या काँग्रेसचा सदस्य (पु.)
दांपत्यमूलक कुटुंब
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725