conciliation
n. समेट (पु.), मेळ (पु.), सुलहन (न.)
n. समेट (पु.), मेळ (पु.), सुलहन (न.)
Law निर्णायक प्रमाण, निर्णायक पुरावा
n. कॉनकॉरडाट (पु.), कॉनकॉर्दा (पु.) (पोप व राज्यकर्ते यांच्यातील करार)
समवर्ती लेखापरीक्षा
सेवा शर्ती
v.t. १ सूट देणे २ क्षमापित करणे, क्षमापन करणे
n. १ आचार (पु.), वर्तणूक (स्त्री.) २ संचालन (न.) ३ निर्वहन (न.) v.t. १ चालवणे २ बरोबर घेऊन जाणे, वाट दाखविणे ३ संचालन करणे ४ वागणे (अ. क्रि.)
n. बृहत्संघ (पु.) cf. association संघ (पु.), राज्यसंघ (पु.), महासंघ (पु.)
n. १ संमेलन (न.) २ परिषद (स्त्री.) ३ विचारविनिमय (पु.)
n. Law प्रदान (न.)
n. १ कबुली (स्त्री.) २ कबुलीजबाब (पु.) ३ पापोच्चारण विधि (पु.)
n. १ बाळंतपण (न.), प्रसूतावस्था (स्त्री.) २ बंदीकरण (न.) ३ परिरोध (पु.)
v.t. १ Admin. स्थायी करणे, कायम करणे २ पक्का करणे ३ पुष्टी देणे, दृढ करणे
पक्का गुन्हेगार
v.t. अधिहरण करणे, सरकारजमा करणे cf. attach
v.i. १ संघर्ष होणे २ विरोध असणे n. १ संघर्ष (पु.) २ विरोध (पु.)
संघर्ष प्रतिमान
हितसंबंधांतील संघर्ष, हितसंबंधांचा संघर्ष
निष्ठासंघर्ष (पु.)
n. अनुगामिता (स्त्री.), अनुसारिता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725