conduct

n. १ आचार (पु.), वर्तणूक (स्त्री.) २ संचालन (न.) ३ निर्वहन (न.) v.t. १ चालवणे २ बरोबर घेऊन जाणे, वाट दाखविणे ३ संचालन करणे ४ वागणे (अ. क्रि.)