identical condition
समान परिस्थिति
समान परिस्थिति
अज्ञातकारण अपस्मार
adj. (essentially of unknown origin) अज्ञातहेतुक
n. प्रत्यात्मदोष (पु.)
विलक्षणता, प्रत्यात्मता-व्यक्तीची परस्पर भिन्नता आणि प्रतिक्रिया दर्शविणारी जीनी लक्षणे.
adj. विलक्षण n. प्रत्यात्मदोषी (पु.)
n. शेषांत्रमुखिका (स्त्री.)
संवेदनाभ्रम-चुकीचा समज; ज्ञानेंद्रियांमुळे निर्माण झालेल्या संवेदनांचा चुकीचा अर्थ लावणे.
असंतुलन (न.)
१ विचोषण २ अंतःशोषण-जेल किंवा घन पदार्थांमध्ये द्रवाचे शोषण.
n. निमज्जन (न.) adj.निमज्जन–, निमज्जनी
प्रतिक्षम यंत्रणा
प्रतिक्षम प्रतिसाद
प्रतिक्षम सीरम,प्रतिरक्षक सीरम
adj. प्रतिक्षम
n. प्रतिक्षमन (न.)
v.t. प्रतिक्षम करणे
प्रतिक्षमता कारक
n. प्रतिक्षमता (स्त्री.)
n. प्रतिक्षमता आमापन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725