dosage form-The physical form in which the drug is administered.
मात्रा रूप-ज्या भौतिक रूपात औषध दिले जाते ते रूप. उदा. गोळी
मात्रा रूप-ज्या भौतिक रूपात औषध दिले जाते ते रूप. उदा. गोळी
मात्रा विधान
मात्रा प्रतिस्थापन घटक
कक्षांतर्गत मात्रांकन
मात्रावलंबन गुण
मात्रा-अवलंबी, मात्राधीन
मात्रा प्रतिसाद संबंध
मात्रा-परिणाम संबंध
डोस, मात्रा-एकावेळी द्यावयाचे प्रमाण.
n. मात्रामापी (पु.)
मात्रा मार्गदर्शके (न.अ.व.)
मात्रा कालांतर
(wrt clinical trial of drugs) रुग्ण–डॉक्टर अनभिज्ञ तंत्र
दुहेरी अन्योन्य तंत्र
धावन, डूश-देहगुहिकेच्या स्वच्छतेसाठी आणि जंतुरोधी म्हणून वापरावयाचे जलीय द्रावण. हे द्रावण वेगाने प्रवाहित केले जाते.
(short for Drug Products Information File) डीपीआयएफ (औमापु)
n. नारू (पु.), स्नायुककृमिरोग (पु.)
कर्षण बल
v. t. & i. निःसारण कऱणे, निचरणे, निचरा होणे
n. निचरा (पु.), निःसरण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725