buffered vehicle
उभयरोधित वाहन
उभयरोधित वाहन
फुगा पिचकारी
n. फुगा (पु.)
बृहतपरिमाण औषधमिश्रण, मोठ्या प्रमाणावर औषधमिश्रण
राशि मूल्य
पुंज रेचक
पुंज द्रावणीयता
पुंज आयतन, पुंज आकारमान, राशि आकारमान-आंतरकणीय पैस व कणांतर्गत पैस धरून एखाद्या पदार्थाच्या पुंजाने व्यापलेले आयतन.
n. १ आयतन (न.) २ पुंज (पु.), राशि (स्त्री.)
n. पुंजता (स्त्री.)
पुंजन कारक
पुंज प्रवाहन
बुलडॉग चाप
भाजण्यावरील उपचार (पु.अ.व.)
n. १ तेल (न.) २ लोणी (न.)
v. t. & i. १ उपमार्गन करणे २ डावलणे n. उपमार्ग (पु.)
(also cocoa butter) १ कोको तेल , कोको स्नेह २ कोको लोणी
काशे-औषधाचे चूर्ण पोटात घेण्यासाठी वापरली जाणारी लहान खाद्य धारके. ही पिठाच्या दोन अंतर्वक्र चकत्यांची बनवलेली असतात.
n. क्षीणकायता (स्त्री.), क्षीणता (स्त्री.)
शव विश्लेषण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725