event-type simulation
घटनानिष्ठ अनुकार
घटनानिष्ठ अनुकार
विकासकारी क्रिया [ प्रस्थापित पूर्णविकसित प्रक्रियांच्या इष्टतमीकरणाकरिता (optimisation) बॉक्सने काढलेले तंत्र. उत्पादन प्रक्रियांमध्ये प्रयोग करण्याकरिता या तंत्राचा वापर केला जातो.]
विकासकारी प्रक्रम
अस्थिर यादृच्छिक प्रक्रम [ कोणताही अस्थिर (non-stationary) यादृच्छिक प्रक्रम. अशा प्रक्रमांशी संबंधित असलेले संभाव्य वितरण कालदृष्ट्या निरवलंबी नसते.]
विकासकारी मानपंक्ति [कोणत्याही यादृच्छिक प्रकमात किंवा कालक्रमिकेमध्ये मानपंक्ती फक्त एका मर्यादित कालावधीकरिताच लागू असल्यामुळे पूर्ण निष्णत्तीकरिता मानपंक्ति फल हे कालावलंबी किंवा विकासकारी असते.]
(also called Fisher-Yates test) तंतोतंत कायवर्ग कसोटी
तंतोतंत संख्याशास्त्रीय पद्धति
परीक्षक विश्वसनीयता
अपर आयुर्मान कसोटी
अपरत्व कसोटी
पूर्वत्व कसोटी
आधिक्य कसोट्या
विनिमेय चले
वर्ग अंतराळाचे वर्जक प्रकार
सर्वसमावेशक नमुनानिवड
अस्तित्व प्रमेय
बेरीजयोग्य प्रक्रमाचे अस्तित्व प्रमेय
बहिर्जात घटना
बहिर्जात चल
विस्तारी अर्थव्यवस्था
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725