cost of living
राहणी खर्च
राहणी खर्च
राहणी खर्च निर्देशांक cf. consumer price index
अनिश्चितता परिव्यय
गणना आधारसामग्री
प्रतिउदाहरण (न.)
(also type one counter model) गणक प्रतिमान-प्रकार-I [गायगर म्युलर गणकांच्या भौतिक वर्तनाशी संबंधित असलेला यादृच्छिक प्रक्रम प्रकार-I च्या प्रतिमानात, पूर्वीच्या गणनेच्या स्पंदाने व व्यापलेल्या पहिल्या आगमनाची गणनेत नोंद होते.]
(also type two counter model) गणक प्रतिमान-प्रकार-II [प्रकार II च्या प्रतिमानात, पूर्वीच्या कोणत्याही आगमनाच्या स्पंदाने न व्यापलेल्या पहिल्या आगमनाची गणनेत नोंद होते. अधिक माहितीसाठी counter model, type I पहा.]
गणन वितरण
गणन प्रक्रम
(abbr. of covariance) सहप्रच (सहप्रचरण)
n. (abbr. covar) सहप्रचरण (न.) सहप्रच
सहप्रचरण समायोजन
(also analysis of covariance) सहप्रचरण विश्लेषण
सहप्रचरण फल
सहप्रचरण बीजक
(also variance-covariance matrix) सहप्रचरण सारणी
(also weakly stationary process or wide sense stationary process) सहप्रचरण स्थिर प्रक्रम
n. सहविचरण (न.)
n. सहप्रचकिमान (न.)
n. व्याप्ति (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725