cepstrum
n. नितळ मानपंक्ति (स्त्री.) ['प्रतिध्वनी' चा परिणाम म्हणून ज्या कालक्रमिकांमध्ये पश्चता निर्माण होतात त्या कालक्रमिकांच्या विश्लेषणाकरिता बोगे (Bogert), हेली (Healy), टकी (Tukey) (१९६३) यांनी सुचवलेली ही एक पद्धति होय.]

निश्चति समतुल्यता [नियंत्रण नियमांद्वारे पूर्वानुमान आणि नियमितता यांच्याशी संबंधित असलेले हे एक तत्त्व होय. जर आदान क्रमिकांच्या स्वरूपासंबंधी भविष्यकाळात अनिश्चितता नसेल तर बऱ्याचशा बाबतीत संख्याशास्त्रीय सरासरी निकष फल किंवा सरासरी काल निकष फल कमीत कमी करून समतुल्य नियंत्रण नियम प्राप्त करता येतात.)
एकसमान वितरण
n. साखळी (स्त्री.)
साखळी आधार
साखळी आधार निर्देशांक
साखळी द्विपद प्रतिमान
साखळी खंड संकल्पन
साखळी निर्देशांक
n. साखळी गुणोत्तर (न.)
दुवा गुणोत्तर
n. 1 संभव (पु.) 2 संधि (स्त्री.)
यादृच्छिक कारणे
ससंभव बंधन cf. constraint
ससंभव विचरण
ससंभव खेळी
पायाधार बदल
पायाधार बदल प्रमेय
adj. (also crossover) क्रमबदल
क्रमबदल प्रयत्न
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725