harmony
n. 1. सुसंवाद (पु.) 2. एकोपा (पु.)
n. 1. सुसंवाद (पु.) 2. एकोपा (पु.)
कठोर शिक्षा
v.t.& i. 1.(कट) शिजवणे 2. अंडी उबवणे
n. द्वेष (पु.), द्वेषभावना (स्त्री.)
v.t.& i. 1. (वाहनांच्या साह्याने) वाहून नेणे 2. ओढून नेणे 3. जहाजाचा मार्ग बदलणे
n. 1. (act or process of hauling) मालवाहणी (स्त्री.) 2. वाहणावळ (स्त्री.)
वाहणावळ (स्त्री.)
1. मालवाहणी दर 2. वाहणावळीचा दर
n.1. घात (पु.) 2. धोका (पु.)
adj.1. घातक 2. जोखमीचा (as in : hazardous insurance जोखमीचा विमा) 3. धोकादायक
धोक्याचे काम, जोखमीचे काम, धोक्याची नोकरी
जोखमीचा विमा
जोखमीचा व्यवसाय, धोक्याचा व्यवसाय, घातक व्यवसाय
n.1. मस्तक (न.) 2. (of account) शीर्ष (न.), सदर (न.) [I.P.C.S-464 Expl. 1 (a)] 3. (of department) प्रमुख (सा.)
दोषारोपाचे शीर्ष
कुटुंबप्रमुख (सा.)
गावप्रमुख (सा.)
मुख्य भाडे, मुख्य भाटक
n. प्रखर अग्रदीप
n. प्रमुख (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725