free on rail
(F.O.R) विनाखर्च रेल्वेपोच, रेल्वे खर्च मुक्त
(F.O.R) विनाखर्च रेल्वेपोच, रेल्वे खर्च मुक्त
बिनशर्त क्षमा, बिनशर्त माफी
मुक्त बंदर, खुले बंदर
मुक्त व्यापारक्षेत्र
1. (an area within which goods may be received and stored without payment of duty) शुल्कमुक्त क्षेत्र 2.मुक्त क्षेत्र
liberty, n. स्वातंत्र्य (न.)
स्वविवेक स्वातंत्र्य, सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य [Const.-Art. 25-m.n.]
अभिव्यक्ति स्वातंत्र्य [Const.-Art. 19(1)(a)]
व्यवहारासंबंधीचे स्वातंत्र्य
भाषण स्वातंत्र्य (न.)
वृत्तपत्र स्वातंत्र्य, प्रसार स्वातंत्र्य
व्यापार स्वातंत्र्य
स्वातंत्र्यातील हक्क (पु.अ.व.)
adj. मुक्त, बोजारहित n. पूर्ण मालकी cf. copyhold
पूर्ण मालकीची जमीन
पूर्ण मालकीच्या जमिनीचे बाजारमूल्य
पूर्ण मालकीची मालमत्ता
पूर्ण मालकीच्या जमिनीचे हक्क (पु.अ.व.)
पूर्ण मालकीच्या जमिनीचे मूल्य
adv. 1. मुक्तपणे, स्वतंत्रपणे 2. अबाधितपणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725