follow
v.t. 1. अनुसरण करणे, मागून जाणे 2. समजणे
v.t. 1. अनुसरण करणे, मागून जाणे 2. समजणे
n. अनुयायी (सा.), अनुगामी (सा.)
adj. 1. पुढील, खालील 2. पाठोपाठचा cf. subsequent
v.t. भडकवणे, चेतवणे cf. incite
अन्न पिके (न.अ.व.)
खाद्य पदार्थ (पु.अ.व.), अन्न पदार्थ (पु.अ.व.), अन्नसामग्री (स्त्री.)
1. प्रतिफलार्थ [Sale of Goods Act-s. 53(1) provi.] 2. विचारार्थ [Const.-Art. 78(c)]
न्यायाची उद्दिष्टे साधण्यासाठी
1. त्या त्या वेळी 2. त्या त्या वेळेपुरता
n. 1. अप्रवृत्त राहणे (न.) [Ind. Con. Act-s. 137] 2. सहनशीलता (स्त्री.) 3. धीर धरणे (न.), संयम राखणे (न.)
v.t. मनाई करणे, निषिद्ध करणे
बंदी घालणे
अधिरोध करणे
मना करणे
अंतर्निरोध करणे
निषेधादेश देणे
प्रतिषेध करणे
n. मनाई (स्त्री.), निषिद्धकरण (न.)
adj. निषिद्ध, मनाई केलेला
n. 1. अंमल (पु.), प्रभाव (पु.) 2. बळ (न.), बलप्रयोग (पु.) 3. जोर (पु.) 4. बळजबरी (स्त्री.) cf. compulsion 5. दल (न.) (as in : police force पोलीस दल) 6. शक्ति (स्त्री.) (as in : reactionary forces प्रतिगामी शक्ति) v.t. 1. भाग पाडणे 2. बळजबरी करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725