family law
कुटुंब कायदा, कुटुंब विधि, कुटुंबविषयक कायदा
कुटुंब कायदा, कुटुंब विधि, कुटुंबविषयक कायदा
कुटुंब सदस्य, कुटुंबीय (सा.)
दत्तक घराणे
जनक घराणे [Hin.Adop. & Maint.Act-s. 5(2)]
राष्ट्रकुटुंब (न.)
घराण्याची वंशावळ
कुटुंब वेतन
कुटुंब नियोजन
n. प्रवासभाडे (न.) v.i. 1. (to happen, to turn out) घडून येणे 2. (to get on) प्रगती करणे
n. 1. शेत (न.), क्षेत्र (न.), कृषिक्षेत्र (न.) 2. मळा (पु.) v.t. 1. शेती करणे 2. (शेत) मक्त्याने घेणे, मक्त्याने देणे, इजाऱ्याने घेणे, इजाऱ्याने देणे 3. (शेत) खंडाने घेणे, खंडाने देणे
n. 1. शेतकरी (पु.), किसान (पु.) 2. (of an estate) इजारदार (सा.) [T.P.Act-s. 6(i)]
लागवडदार
कृषिसंवर्धक
कास्तकार, कसणारा
n. शेतघर (न.)
n. 1. शेतकाम (न.) cf. agriculture
n. शेतवाडी (स्त्री.)
adj. 1. प्राणघातक cf. lethal 2. दैवनियत, नियत
घातक कालावधि
मृत्युप्रमाण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725