enquire
v.t. 1. चौकशी करणे 2. विचारपूस करणे
v.t. 1. चौकशी करणे 2. विचारपूस करणे
n. (also inquiry) 1. चौकशी (स्त्री.) 2. विचारपूस (स्त्री.)
मरणान्वेषण
अन्वेषण
सूक्ष्म तपासणी
तपास
चौकशी समिति
चौकशी अधिकारी
शपथेवर चौकशी
n. नाव-नोंदणी (स्त्री.)
आगामी वर्ष
v.t. खात्री करून घेणे, खातरजमा करणे, सुनिश्चित करणे
v.t. 1. (to settle or limit the succession to real property) दायक्रमनिर्देशन करणे 2. - मुळे ओढवणे, - मुळे भाग पाडणे
adj. दायक्रमनिर्देशित
n. दायक्रमनिर्देशन (न.)
v.t.& i. 1. प्रवेश करणे 2. नोंद करणे 3. दाखल करणे 4. (with 'into' agreement) (करार वगैरे) करणे 5. सामील होणे
निषेध नोंदवणे
धार्मिक संप्रदायाची दीक्षा
संविदा करणे
भागीदारी करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725