doubtful title
संशयास्पद मालकीहक्क
संशयास्पद मालकीहक्क
n. शांतताप्रिय (सा.), शांततावादी (सा.)
n. हक्कदार विधवा (स्त्री.)
n. 1. (in English Law) विधवादाय (पु.) 2. (in Muslim Personal Law) मेहर (स्त्री.) 3.देन (स्त्री.)
तात्काळ प्रदान
n. हुंडा (पु.)
हुंडा प्रतिबंध, हुंडा बंदी
n.1. धनाकर्ष (पु.) 2. प्रारुप (न.), मसुदा (पु.) 3. आरेखन (न.) v.t. प्रारूप तयार करणे, मसुदा तयार करणे
सुधारणा प्रारूप, सुधारणेचा मसुदा
इच्छापत्राचा मसुदा
n. pl. उपविधींचे प्रारूप (न.), उपविधींचा मसुदा (पु.), प्रारुप-उपविधी (पु.अ.व.)
n. प्रारूपलेखन (न.), मसुदालेखन (न.)
n. pl. नियमांचे प्रारुप (न.), नियमांचा मसुदा (पु.), प्रारुप-नियम (पु.अ.व.)
n. 1. प्रारुपकार (सा.) 2. आरेखक (सा.)
v.t. & i. निःसारण करणे, निचरा करणे, निचरणे n. निःसारण (न.), निचरा (पु.)
n. 1. जलनिःसारण (न.), जलनिकास (पु.) 2. जलनिकास व्यवस्था (स्त्री.), निचराव्यवस्था (स्त्री.)
जुंपणीची गुरे (न.अ.व.), नांगरणीची गुरे (न.अ.व.)
v.t. 1. लिहिणे, लिहून देणे 2.रेखाटने 3. सोडतीच्या चिठ्ठ्या काढणे 4. काढणे 5. ओढणे 6. (to attract) आकर्षित करणे, वेधणे n. सोडत (स्त्री.)
विनिमयपत्र काढणे
v.t. काही अंश परत घेणे n. 1. (the sum paid back by Government upon certain classes of goods exported on which duty has already been paid) शुल्कप्रतिग्रह (पु.) 2. करप्रतिग्रह (पु.) 3.उणीव (स्त्री.), कमतरता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725