disclaim
v.t.& i. (disavow) नाकारणे 2. (disown) अस्वीकार करणे 3. (renounce claim to) हक्क सोडणे, स्वत्वत्याग करणे
v.t.& i. (disavow) नाकारणे 2. (disown) अस्वीकार करणे 3. (renounce claim to) हक्क सोडणे, स्वत्वत्याग करणे
n. नकार (पु.), अस्वीकार (पु.), हक्कत्याग (पु.)
न्यासाचा अस्वीकार [Ind.Trust Act-s.10-m.n.]
v.t. प्रकट करणे, उघड करणे
n. उघड करणे (न.), प्रकटन (न.)
माहिती प्रकट करणे, माहिती उघड करणे
n. गैरसोय (स्त्री.)
n. असंतोष (पु.)
adj. असंतुष्ट
n. 1. थांबणूक (स्त्री.) 2. खंडित करणे (न.), खंडित होणे (न.)
v.t.& i. 1. थांबणे, थांबवणे 2. खंड पाडणे, खंड पडणे 3. सोडून देणे
n. असातत्य (न.), सातत्यविच्छेद (पु.), सातत्यभंग (पु.)
असंतत सुविधाधिकार [Ind. Ease. Act-s. 5-m.n.]
n. 1. विसंवाद (पु.) 2. बेबनाव (पु.)
n.बट्टा (पु.), कसर (स्त्री.) cf. brokerage v.t.बट्ट्याने वटवणे, कसर कापून वटवणे
1. हुंडी वटवणे 2. विपत्र बट्ट्याने वटवणे
(a market dealing in bills of exchange) हुंडी बाजार
n. बट्टा दलाल (सा.)
n. (a place where cheif business is to discount bills of exchange) हुंडीघर (न.)
v.t. 1. शोधून काढणे 2. शोध लावणे, 3. (to get the knowledge of or realize) - आढळून येणे, नजरेस येणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725