conventional lien
करारमान्य धारणाधिकार
करारमान्य धारणाधिकार
n. 1. रूपांतर (न.), परिवर्तन (न.) 2.धर्मांतर (न.)
adj. धर्मांतरित n. धर्मांतरित व्यक्ति v.t. 1. रूपांतर करणे, परिवर्तन करणे 2. धर्मांतर करणे
रूपांतरित रजा, रुपांतरित रजा
v.t. 1. अभिहस्तांतरण करणे cf. alienable 2. वाहून नेणे 3. (communicate) कळवणे
लक्षित करणे
दर्शवणे
सूचित करणे
ध्वनित करणे
तात्पर्य असणे
सूचना देणे
अर्थ असणे, अर्थ होणे
खुणेने सांगणे
सूचित करणे
n. 1. अभिहस्तांतरण (न.) 2.(an instrument in writing) अभिहस्तांतरणपत्र (न.), 3. (act of conveying) वहन (न.) 4. (means of carrying or transporting a vehicle) वाहन (.)
n. अभिहस्तांतरणपत्रलेखक (पु.)
n. अभिहस्तांतरणपत्रलेखन (न.)
v.t. दोष ठरवणे n. (person proved guilty of an offence) दोषी (सा.), दोष सिद्ध झालेला (सा.)
adj. दोष सिद्ध झालेला, दोषी
n. दोषसिद्धि (स्त्री.) २. धारणा (स्त्री.), दृढविश्वास (पु.) v.t. दोष सिद्ध होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725