civil status
नागरी स्थान, नागरी दर्जा
नागरी स्थान, नागरी दर्जा
दिवाणी दावा
यादवी युद्ध
दिवाणी स्वरूपाची अपकृती
n. 1. नागरिक (सा.), असैनिकी व्यक्ति (स्त्री.) 2. नागरी कर्मचारी adj. असैनिकी, नागर
n. 1. (an act of justice or judgment which renders a criminal process civil) दिवाणीकरण (न.) 2. सभ्यता (स्त्री.), संस्कृति (स्त्री.)
v.t. 1. (to assert and demand recognition of an alleged right, title possession, etc.) दावा सांगणे 2. मागणी करणे n. 1. दावा सांगणे (न.) 2. हक्क (पु.) 3. मागणी (स्त्री.), हक्कमागणी (स्त्री.) 4. (case)दावा (पु.)
प्रोद्भूत दावा
(action at law for recovery of specific personal chattels wrongfully taken and detained, with damages which the taking or detention has caused) नुकसानी दावा व सुपूर्दगी
दावा बंधपत्र
वादातील दावा
दखलगिरीचा दावा
स्वामित्वाचा दावा, मालकीचा दावा
हक्काचा दावा
वजावटीची हक्कमागणी
मालकीहक्काचा दावा
—च्या पोटी दावा सांगणे
adj. दावायोग्य, मागणीयोग्य
n. दावाकार (सा.), दावा सांगणारा (पु.), मागणीदार (सा.)
n. गोत्र (न.) cf. tribe
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725