break jail
कारावास भंग
कारावास भंग
श्वसन चाचणी
n. उच्छ्वसनमित्र (न.) (उच्छवासातील अल्कहोलचे प्रमाण मोजणारे यंत्र)
n. झटापट (स्त्री.)
दंगा
मारपीट
दंगल
झोंबाझोंबी
n. लाच (स्त्री.), v.t. लाच देणे
n. लाचलुचपत (स्त्री.) cf. corruption
n. 1. टाचण (न.) 2. (abridgement or concise statement of a clients case) मिसल (स्त्री.) adj. संक्षिप्त, त्रोटक v.t. टाचण काढून ठेवणे
युक्तिवादाचे टाचण (न.)
हक्क टाचण
adj. बेमिसल, (having no brief; without clients) पक्षकारहीन, बिना अशील
n. बेमिसली (स्त्री.)
कारवाई सुरू करणे
कारवाईची न्यायचौकशी सुरू करणे
प्राग्दायांश एकराशीत आणणे [Ind. Suc. Act.s, 49 m.n.]
वादकार्यवाही सुरू करणे
अपील दाखल करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725