battle cf. encounter
समोरासमोर सामना
समोरासमोर सामना
सामना
लढत
चकमक
n. संकेतदीप (पु.), दीपस्तंभ (पु.)
n. (in Stock exchange-one who sells stocks for delivery at a future date, anticipating a fall in price) मंदीवाला (पु.) v.t. & i. 1. वाहणे 2. धारण करणे, 3. सोलणे, सहन करणे 4. (to have, to show) असणे, दिसून येणे
n. 1. धारक (सा.) 2. (of a bill of exchange) वाहक (सा.) [Nego. Instr. Act-s. 82 (c)] 3. (a house - servant) घरकाम्या (पु.)
1. वाहक बंधपत्र 2. दर्शनी बंधपत्र
1. वाहक धनादेश 2. दर्शनी धनादेश
1. वाहक प्रतिभूति 2. दर्शनी प्रतिभूति
n. 1. नियतक्षेत्र (न.) 2. गस्तक्षेत्र (न.) 3. (hunting) हाकारा (पु.) v.t. 1. मारणे, मारहाण करणे, ठोकणे, पिटणे 2. (to defeat to do better than) पराभूत करणे, हरवणे, कुरघोडी करणे 3. (heart, etc.) स्पंदन होणे
मुद्दा टाळून बोलणे
दवंडी पिटणे
n. 1. शय्या (स्त्री.) 2. (in Matri. Law-the right of cohabitation or marital intercourse) शय्याधिकार (पु.) 3. (as of a river) पात्र (न.) 4. Geol. & Mining (of rocks, etc.) संस्तर (पु.) 5. वाफा (पु.)
v.t. 1. (to procreat, chiefly used of the father alone, but sometimes of both parents) जन्म देणे, जन्मास घालणे 2. (to impregnate a woman) - च्या ठायी गर्भाधान करणे 3. (as of a child) गर्भसंभव होणे [ Ind. Evi. Act-s. 112] 4. (to be the cause of) - चे कारण असणे
v.t. ठकवणे cf. deceive
n. वागणूक (स्त्री.), वर्तणूक (स्त्री.), वर्तन (न.)
वर्तनरीती (स्त्री.), वर्तन आकृतिबंध (पु.)
v.t. वेढा देणे cf. blockade
n. 1. विश्वास (पु.) 2. समजूत (स्त्री.), समज (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725