ascending degree
(also : degree of ascent) आरोही वंशक्रमाची श्रेणी
(also : degree of ascent) आरोही वंशक्रमाची श्रेणी
(also line of ascent) आरोही वंशक्रम
ascending line
v.t. 1. विनिश्चित करणे 2. खात्री करुन घेणे 3. ठरवणे
विनिश्चित माल (पु.) [Sale of Goods Act, s. 19(1)]
n. विनिश्चिति (स्त्री.) खात्री (स्त्री.)
v.t. 1. (with to) –शी संबंध जोडणे 2. अध्यारोपण करणे
v.t. लांछन लावणे cf. defame
n. हल्लेखोर (सा.)
n. हमला (पु.) [I.P.C.s.-351] cf. aggression v.t. हमला करणे
n. समुच्चय (पु.) cf. assembly
v.t.& i. 1. जुळवणी करणे 2. (सभा भरणे) 3. एकत्र करणे, एकत्र जमणे
n. 1. सभा (स्त्री) (as in : Legislative Assembly विधान सभा) 2. जमाव (पु.) (as in : unlawful assembly बेकायदेशीर जमाव)
समुच्चय
संमेलन, मेळावा
n. अनुमती (स्त्री.) v.i. (with to) अनुमती देणे cf. accept
v.t. (to state as true) ठामपणे सांगणे, प्रपादन करणे cf. atfirm
अधिकाराचे प्रपादन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725