allodium
n. (estates held in absolute ownership) निरधीन संपदा, पूर्ण मालकीची संपत्ती
n. (estates held in absolute ownership) निरधीन संपदा, पूर्ण मालकीची संपत्ती
1. अनुपत्र (न.) 2. पृष्ठांकनपत्र (न.) cf. annexure
v.t. 1. नियत वाटप करणे, वाटून देणे 2. नेमून देणे, ठरवून देणे 3. सोपवणे
वाटप करणे
संविभाजन करणे
वितरित करणे
n. वाटपग्राही (सा.)
v.t. 1. मुभा देणे, अनुज्ञा देणे cf. permit 2. (as, an appeal) स्वीकारणे 3. (as, petitions, suits, etc.) दाखल करून घेणे
n. 1. मुभा (स्त्री.) 2. मान्यता (स्त्री.) 3. सवलत (स्त्री.), सूट (स्त्री.) 4. भत्ता (पु.) 5. (in redemption suits, sums to be paid to mortgages which he has necessarily spent on property) अधिदेय (न.) 6. (deduction weight made by the custom in favour of consignees) वजात (स्त्री.)
lure
जलोढ जमीन (T.P. Act-s. 108), गाळाची जमीन
n. (a social-service worker in a hospital) आल्मोनर (सा.)
वैकल्पिक अनुतोष
v.t. फेरफार करणे
दोषारोपात फेरफार करणे
फेरबदल करणे,
बदल करणे
n. 1. (a choice between two things) विकल्प (पु.) 2. (one of more than two possibilites) पर्याय (पु.) adj. 1. वैकल्पिक 2. पर्यायी
पसंती
पर्याय
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725