abatement cf. abridgment
संक्षेप
संक्षेप
सौम्य करणे
अल्पीकरण
उत्तरदाने घट पावणे [Ind. Suc. Act-s -327 to 331-heading]
उपद्रवाचे उपशमन, उपद्रवाचा उपशम
n. (a plea in abatement of suit) अवसान आक्षेप (पु.), n. (one who abates a nulsance) उपद्रवशामक (सा.)
v.t. संक्षेप करणे
n. संक्षेप (पु.) [Nego. Inst, Act-s.123] संक्षेपाक्षर (न.)
v.t. (to renounce office) 1. पदत्याग करणे 2. सत्तात्याग करणे
n. पदत्याग (पु.) 2. सत्तात्याग (पु.) 3. त्यजन (न.)
v.t. अपहरण करणे
n. अपहरण (न.) [I.P.C.s.-362] cf. kidnapping
n. अपहारी (सा.), अपहारक (सा.)
n. 1. मतिभ्रम (पु.) 2. विपथन (न.)
v. t. अपप्रेरणा देणे, अपप्रेरित करणे cf. incite 2. प्रोत्साहन देणे, उद्युक्त करणे
n. 1. अपप्रेरण (न.) [I.P.C.s., 107] 2. प्रोत्साहन (न.), उद्युक्त करणे (न.)
आत्महत्येस उद्युक्त करणे
n. 1. अपप्रेरक (सा.) [I.P.C.s.-108] cf. conspirator 2. प्रोत्साहक (सा.)
n. आस्थगन (न.)
निर्णयाचे पालन करणे, निर्णयाला बांधील राहणे.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725