screw-operated
adj. स्क्रू चालित
adj. स्क्रू चालित
v.t. (as, to clean with abrasive action; to subject to friction; to rub) घासणे, मार्जन करणे
n. मार्जनी (स्त्री.)
n. मार्जन (न.) adj. मार्जन –
मार्जन कक्ष
v.t. & i. १ (to inspect or observe with critical attention) परिनिरिक्षण करणे २ (to make a scrutiny) छननी करणे
n. साय (स्त्री.)
n. समुद्र (पु.), सागर (पु.)
Elec. Eng. शोध कुंडल
v.t. १ बंद करणे २ सीलबंद करणे
adj. १ बंद केलेला २ सीलबंद केलेला
समुद्रसपाटी, n. समुद्रसपाटी (स्त्री.)
v.t. & i. शोधणे, शोध घेणे n. शोध (पु.)
n. शोधदीप (पु.)
शोधदीप प्रक्षेपी
n. मोसन (पु.), हंगाम (पु.) ऋतु (पु.) v.t. & i. (as, wood, leather, timber etc.) रापवणे, रापणे २ वापरयोग्य करणे, वापरयोग्य होणे
adj. १ रापवलेला, रापलेला २ वापरयोग्य केलेला, वापरयोग्य झालेला
adj. मोसमी, हंगामी, ऋतुनुसारी
n. समुद्रभिंत (स्त्री.)
adj. सागरी प्रवासक्षम, सागरक्षम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725