withdrawal slip
आकर्ष चिठ्ठी, पैसे काढण्याची चिठ्ठी
आकर्ष चिठ्ठी, पैसे काढण्याची चिठ्ठी
बिनपगारी, अवैतनिक
ला बाध न येता
लाभरहित (as in : insurance policy without profit लाभरहित विमापत्र)
लाभरहित विमापत्र
कामकाजाचा खर्च, कार्यकारी खर्च
n. काम (न.), कार्य (न.), cf. business v.t. & i. काम करणे, कार्य करणे
कामाचे जनावर
काम चालू
कार्याभ्यास (पु.)
नियमाप्रमाणे काम, नियमापुरते काम
n. व्यवहार्यता (स्त्री.)
adj. १ व्यवहार्य २ चालणारा, चालण्यासारखा
व्यवहार्य स्पर्धा
n. १ कामगार (पु.), कामकरी (पु.) २ कार्यकर्ता (पु.) (as in : social worker सामाजिक कार्यकर्ता)
adj. १ कार्यकारी २ कार्यक्षम ३ चालू n. १ कामकाज (न.) २ काम (न.)
१ कार्यकारी भांडवल २ खेळते भांडवल
कामाचे दिवस (पु. अ. व.)
खेळते शेत भांडवल
कामाच्या वेळा (स्त्री.अ.व.), कामाचे तास (पु.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725