subcriber
n. अभिदाता (पु.), वर्गणीदार (सा.), विमेदार (सा.)
n. अभिदाता (पु.), वर्गणीदार (सा.), विमेदार (सा.)
n. अभिदान (न.), वर्गणी (स्त्री.), स्वाक्षरी (स्त्री.), मान्यता (स्त्री.)
n. उपविभाग (पु.), (as, of holdings) पोट-विभागणी (स्त्री.)
क्षेत्र पोट-विभागणी
भाग पोट-विभागणी
n. विषय (पु.), प्रजा (स्त्री.), प्रजाजन (पु.), adj. (with to) अधीन, परतंत्र, परवश, (liable, prone) वश, प्रवण, पात्र, v.t. अधीन करणे, अधिपत्याखाली आणणे, भोगावयास लावणे, सोसावयास भाग पाडणे
कराचा विषय
adj. आत्मनिष्ठ
विषयवस्तु (स्त्री.), विषय (पु.)
n. पोटभाडेपट्टा (पु.), पोटपट्टा
पोटपट्ट्याने देणे
v.t. पोटभाड्याने देणे
अवसीमान्त भूमि
सादर निवेदन करणे, सादर करणे, शरण जाणे, नमणे, अधीन होणे
n. पोटगहाण (न.)
adj. अवसामान्य
अवसामान्य समतोल, अवसामान्य समतोल
adj. अप-इष्टतम
adj. (lower in rank) दुय्यम, हाताखालील, (secondary) गौण, अप्रधान, (sub-servient) अधीन, n. दुय्यम (सा.), v.t. दुय्यम स्थान देणे, गौण लेखणे
v.t. (to put in place of another) प्रत्यासित करणे, (to substitute) बदली देणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725