relinquished
adj. सोडून दिलेला
adj. सोडून दिलेला
n. सोडून देणे (न.)
उरणे, बाकी रहाणे, (to continue in the same place or condition) राहणे ( to remain in force) अंमलात असणे
n. उरलेला (पु.), बाकी (स्त्री.), शेष (पु.)
adj. अवशिष्ट
n. शेरा (पु.), अभिप्राय (पु.)
(to make comments upon) शेरा मारणे, (to take notice of) लक्ष देणे, पाहणे
adj. लक्षणीय, उल्लेखनीय
adj. सुधारात्मक
सुधारात्मक उपाययोजना
n. उपाययोजना (स्त्री.), उपाय (पु.), v.t. सुधारणे
v.t. स्मरण देणे
reminderslip, स्मरणपत्र (न.)
n. सूट (स्त्री.)cf allowance
सूट देणे, पाठवणे, भरणा करणे, माफ करणे
n. (sending of money) वित्तप्रेषण (न.), (transmittal of money bills etc. to a distant place) वित्तप्रेष (पु.), भरणा (पु.), पाठवणे (न.)
वित्तप्रेषण लेखा
वित्तप्रेषण सुविधा योजना
n. पुर्नमुद्रीकरण (न.)
v.t. पुर्नमुद्रीकरण करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725