rectify
v.t. शूद्ध करणे, (चूक वगैरे) दुरुस्त करणे
v.t. शूद्ध करणे, (चूक वगैरे) दुरुस्त करणे
दुरुस्ती नोंद
v.t. १ आवर्तन होणे, आवृत्त होणे २ (as, to repeat) पुन्हा घडणे
n. १ आवर्तन (न.) २ पुन्हा पुन्हा घडणे (न.)
adj. आवर्ती
आवर्ती ठेव, आवर्ती ठेव
आवर्ती खर्च
आवर्ती श्रेणी
n. पुनश्चक्रण (न.)
लालरेखित व्याज
v.t. विमोचन करणे, (गहाण वगैरे) सोडवणे
n. १ विमोचनीयता (स्त्री.) २ प्रतिदेयता (स्त्री.)
adj. १ विमोचनयोग्य, विमोचनीय २ (convertible into cash at the request of the holder) प्रतिदेय
विमोचनयोग्य बंधपत्र, विमोचनीय बंधपत्र, प्रतिदेय बंधपत्र
प्रतिदेय ऋणपत्र, प्रतिदेय ऋणपत्र
प्रतिदेय अधिमान भाग
प्रतिदेय भाग, प्रतिदेय भाग
n. १ विमोचन (न.), (गहाण वगैरे) सोडवणे (न.) २ (as, of capital, bonds, etc.) प्रतिदान (न.)
१ भांडवलाचे विमोचन २ भांडवलाचे प्रतिदान
गहाण विमोचन, गहाण सोडवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725