organisation of industries
१ उद्योग संघटन, उद्योगांचे संघटन करणे २ उद्योग संघटना
१ उद्योग संघटन, उद्योगांचे संघटन करणे २ उद्योग संघटना
१ उत्पादनाचे संघटन करणे २ उत्पादन संघटन
v.t. & i. १ संघटित करणे, संघटित होणे २ रचना करणे ३ (to arrange) आयोजित करणे
adj. संघटित
संघटित बाजार, संघटित विपणि
n. संघटक (सा.)
adj. पौर्वात्य v.t. १ (सुधारणा, बदल या दृष्टीने) अभिमुख करणे २ दिशानिर्देशित करणे, -चे दिशानिदेशन करणे
n. १ अभिमुख करणे (न.), अभिमुखन (न.) २ अभिमुखता (स्त्री.) ३ दिशानिदेशन (न.)
adj. अभिमुख (as in : industry oriented उद्योग अभिमुख)
n. १ मूळ (न.) २ उगम (पु.), उद्गम (पु.), आदिबिंदु (पु.)
adj. १ मूल, मूळ २ मौलिक n. मूळ प्रत (स्त्री.), पहिली प्रत (स्त्री.)
वास्तव परिव्यय, मूळ परिव्यय
मूळ नोंद
(a term sometimes used of goods regarded as “gifts of naive”) निसर्गदत्त वस्तू (स्त्री. अ. व.)
दोलनी श्रेणी
n. दोलन (न.)
n. बहिःस्थलांतरण (न.)
माल नाही, अनुपलब्ध
n. बहिर्गामी प्रवाह (पु.)
adj. निर्गामी, जाणारा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725