issue a cheque
धनादेश काढणे, धनादेश देणे
धनादेश काढणे, धनादेश देणे
ऋणपत्रे विक्रीस काढणे
भाग विक्रीस काढणे, शेअर्स विक्रीस काढणे
निर्गम किंमत
विक्रीस काढलेले भाग भांडवल
adj. १ निर्गमित, निर्गमित केलेला, पाठवलेला २ दिलेला, काढलेला ३ प्रचालन करण्यात आलेला, काढलेला ४ विक्रीस काढलेला, प्रचालित केलेला
विक्रीस काढलेले भांडवल
प्रचालन गृह
n. बाब (स्त्री.)
व्यापाराच्या बाबी (स्त्री. अ. व.)
adj. फिरती
adj. (travelling from place to place) फिरता n. फिरता (पु.)
फिरता विक्रेता
फिरता व्यापारी
n. १ (a plan or record of a journey) परिक्रमा (स्त्री.) २ प्रवासक्रम (पु.) ३ ( a road-book) मार्गसूची (स्त्री.) adj. प्रवासी, प्रवासविषयक
n. Mar.Insur, (a voluntary sacrifice of cargo of a ship necessitated by immediately impending danger threatening the general interest) आपत्कालीन अपक्षेपण (न.), फेकून देणे (न.) v.t. अपक्षेपण करने, फेकून देणे (न.)
n. लहान धक्का (पु.)
n. १ काम (न.), कार्य (न.), (as in : odd jobs बारिक-सारीक कामे) २ (a piece of work, esp. one done for hire or profit) सोपीव काम (न.), आडकाम (न.) v.t. १ सोपीव काम करणे, आडकाम करणे २ सटोडियाचा धंदा करणे
(the determination of the precise characteristics of a job or position through detailed observation and critical examination of the sequential activities, facilities required, conditions of work, and the qualifications needed in a worker usu. as a preparatory step towards a job description) कार्य विश्लेषण
कार्य विश्लेषक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725