depopulate
v.t. & i. १ निर्जन करणे, निर्जन होणे २ वस्ती उठवणे, लोकसंख्या घटणे
v.t. & i. १ निर्जन करणे, निर्जन होणे २ वस्ती उठवणे, लोकसंख्या घटणे
n. निर्जनीकरण (न.), निर्जनीभवन (न.), लोकसंख्येची घट (स्त्री.)
n. १ ठेव (स्त्री.), जमा (स्त्री.) २ निक्षेप (पु.)
१ ठेव खाते २ निक्षेप खाते
ठेवी अधिकोषण
निक्षेप निर्मिति, ठेव निर्मिति
ठेव विमा, निक्षेप विमा
निक्षेप दायित्व, ठेव दायित्व
निक्षेप दर, ठेवीचा दर
निक्षेप नोंदवही
ठेवी-कर्ज गुणोत्तर, निक्षेप-कर्ज गुणोत्तर
n. १ ठेव नोंदवही (स्त्री.) २ निक्षेप नोंदवही (स्त्री.)
जमा केलेली रक्कम
n. ठेवीदार (सा.)
n. निक्षेपस्थान (न.)
n. आगार (न.), डेपो (पु.)
गोदाम
भांडार
कोठीघर
वखार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725