assessment of tax liability
करदेयता निर्धारण
करदेयता निर्धारण
n. निर्धारक (सा.)
मत्तार्थी पैसा
n. pl. १ मत्ता (स्त्री.) cf. wealth २ जिंदगी (स्त्री.)
१ मत्ता व दायित्त्वे (न. अ. व.) २ जिंदगी व दायित्वे (न. अ. व.)
v.t. १ नेमून देणे, सोपवणे २ अभिहस्तांकित करणे
adj. १ नेमून दिलेला, सोपवलेला २ अभिहस्तांकित
n. अभिहस्तांकिती (सा.)
ऋण अभिहस्तांकिती
n. १ सोपवणी (स्त्री.) २ अभिहस्तांकन (न.)
(also deed of assigment) अभिहस्तांकन विलेख
नुकसान भररपाईचे अभिहस्तांकन
ऋण अभिहस्तांकन
विमापत्राचे अभिहस्तांकन
n. अभिहस्तांकनकर्ता (पु.)
एकत्रित झालेल्या कंपन्या (स्त्री. अ. व.), सहयोगी कंपन्या (स्त्री. अ. व.)
n. १ संघ (पु.), संस्था (स्त्री.) cf. monopoly २ साहचर्य (न.)
सहचारी स्थलांतरण
n. गृहीत (न.)
n. १ आश्वासन (न.) २ विमा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725