Domino Theory
डोमिनो थिअरी (मोक्याच्या ठिकाणचा एखादा देश जर साम्यवादी झाला तर सलगचे इतर देशही साम्यवादी होण्याची शक्यता असते असे प्रतिपादन करणारा आयसेनहॉवरचा सिद्धांत–१९५४)
डोमिनो थिअरी (मोक्याच्या ठिकाणचा एखादा देश जर साम्यवादी झाला तर सलगचे इतर देशही साम्यवादी होण्याची शक्यता असते असे प्रतिपादन करणारा आयसेनहॉवरचा सिद्धांत–१९५४)
n. घरोघर प्रचार (पु.)
वार्ताहराने स्वतःचे म्हणून प्रसिद्ध केलेले (गौप्यस्फोटक) वृत्तविवेचन
दुबार धोका
द्विसदस्य मतदार संघ
द्विराष्ट्रीयत्व (न.)
n. शांतताप्रिय (सा.), शांततावादी (सा.)
adj. पददलित
अधोगामी संसूचन
राजदूतश्रेष्ठ (पु.)
n. श्रेष्ठ (पु.), वरिष्ठ (पु.)
सक्तीची लष्करभरती चुकवणारा
n. प्रारूप (न.), मसुदा (पु.) v. t. भरती करणे
मसुदा समिति, प्रारूप समिति
n. करप्रतिग्रह (पु.) cf. brokerage
n. अपवहन (न.)
दुहेरी नागरिकत्व
द्वि-राजेशाही (स्त्री.)
द्वैध सार्वभौमत्व सिद्धांत, द्वि-सार्वभौमत्व सिद्धांत
n. द्वयवाद (पु.), द्वैतवाद (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725