conflict of laws
विधि संघर्ष, कायद्यांतील संघर्ष
विधि संघर्ष, कायद्यांतील संघर्ष
निष्ठांचा संघर्ष
संघर्ष समाप्ति
v. i. १ संघर्ष होणे २ विरोध असणे n. १ संघर्ष (पु.) २ विरोध (पु.)
n. प्रस्थापित अनुगामी (सा.)
n. अनुगामिता (स्त्री.), अनुसारिता (स्त्री.)
आव्हानात्मक धोरण
n. १ समोरासमोर आणणे (न.) २ (in criminal law, act of setting a witness face to face with the prisoner) रुजू मुकाबला (पु.)
व्हिएन्ना परिषद (नेपोलियन बोनापार्टच्या पिछेहाटीनंतर युरोपच्या पुनर्रचनेसाठी व्हिएन्ना येथे सप्टेंबर १८१४ ते जुलै १८१५ या काळात भरलेली आंतरराष्ट्रीय परिषद)
n. १ अमेरिकन संघराज्याचे विधानमंडळ (न.) २ परिषद (स्त्री.) (as in : Congress of Vienna व्हिएन्ना परिषद) ३ संमेलन (न.) ४ काँग्रेस पक्ष (पु.)
n. १ काँग्रेसपक्ष सदस्य (सा.) २ अमेरिकेच्या काँग्रेसचा सदस्य (पु.)
दांपत्यमूलक कुटुंब
n. लक्षितार्थ (पु.)
अभिजित प्रदेश, जिंकलेला प्रदेश
adj. अभिजित, जिंकलेला
जेता (पु.)
विजिगीषु राज्य
n. विजय (पु.)
सपिंड संबंध, रक्तसंबंध (पु. अ. व.)
सदसद्विवेकी मतदान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725