unauthorised
adj. १ प्राधिकृत नसलेला २ अनधिकृत
adj. १ प्राधिकृत नसलेला २ अनधिकृत
adj. अटळ, अपरिहार्य
adj. १ असमतोल २ असंतुलित
असमतोल अर्थसंकल्प
१ असंतुलित विकास २ असमतोल विकास
मागणी न केलेले भांडवल
adj. अनिश्चित
n. अनिश्चितता (स्त्री.)
adj. अनिश्चित, अनिश्चिततावाही
adj. अप्रमाणित
अप्रमाणित प्रत
adj. अपरिवर्तनीय, न बदलण्याजोगा
adj. अपरिवर्तित, न बदललेला
adj. अपरिवर्ती, न बदलणारा
adj. १ अस्वामिक २ दावा न सांगितलेला, न मागितलेला
न मागितलेली शिल्लक, न मागितलेली बाकी
न मागितलेला लाभांश
१ अस्वामिक प्रतिभूति २ दावा न सांगितलेली प्रतिभूति ३ अस्वामिक रोखा ४ दावा न सांगितलेला रोखा
adj. अराशीकृत
अराशीकृत मूल्य
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725