stock dividend
rights issue
rights issue
मार्गस्थ माल
(also stock book or stores ledger) १ (as, a stores ledger) संग्रह खातेवही २ (a book kept by corporation in which are entered the names of stock-holders and the amount of the holding of each) रोखेधारक पुस्तक, संग्रह खातेवही
हातात असलेला माल
संग्रह नोंदवही
rights issue
संग्रह मेळ पत्रिका
संग्रह पडताळक
पशुप्रांगण (न.)
n. (one that deals in or executes orders to buy and sell securities) रोखेदलाल (पु.)
n. १ शेअर बाजार (पु.) २ रोखे बाजार (पु.)
n. रोखेधारक (सा.)
n. (the equipment necessary to, or used in the conduct of a trade or business) धंदेमाल (पु.)
n. संग्रही (सा.)
n. सटोडिया (पु.)
n. मालसूची (स्त्री.)
रोखे आणि भाग
n. संग्रह पडताळणी (स्त्री.), माल गणती (स्त्री.)
turnover
v.t. & i. १ थांबवणे, थांबणे २ रोखून ठेवणे, रोखून धरणे ३ अडकवणे, अटकवणे ४ बंद पाडणे, बंद पडणे n. १ थांबवणे (न.) २ विराम (पु.) ३ अटकाव (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725